विरुद्ध आहार म्हणजे काय?
सध्याच्या काळात बऱ्याचदा आपल्या आहारात आढळणाऱ्या विरुद्धाहाराची यादी आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शेयर करतोय.
- दूध + फळ/मीठ/मांस/मासे/आंबट असे एकत्र वा लगेच मागेपुढे खाणे.
- वरण भात + दूध
- दूध घातलेला चहा + चपाती/भाकरी/बिस्कीट
- चहासोबतच नाश्ता करणे
- मिल्कशेक वा केळ्याची दुधातील शिक्रण
- दही तसेच मध गरम करणे वा गरम पदार्थांवर घेणे
- तूप + मध हे मिश्रण समप्रमाणात घेणे
- विशेषतः पंजाबी भाज्या वगैरे तयार करताना त्यांत दूध/क्रीम इ. घालणे
- भाज्यांचे ब्लांचिंग करणे
- तूप वा तळलेले पदार्थ खाल्ल्यावर थंड पाणी पिणे
- शिळे पदार्थ खाणे
- फ्रीजचा अवाजवी वापर (विशेषतः मळलेली कणिक वा शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याची फॅड्स)
जेवताना दूध घातलेले खिरीसारखे गोड पदार्थदेखील शक्यतो टाळणे इष्ट.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।