भारतीय संगीत कलापीठाचे 'अभ्यासक्रम व नियमावली पुस्तिका' विक्रीसाठी उपलब्ध..! 🎶
आपल्या विद्यार्थ्यांच्या संगीत शिक्षणाला नवा आयाम देणारी 'अभ्यासक्रम व नियमावली पुस्तिका' आता ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध आहे..!
📚🔖 एकत्रित ०५ पुस्तके ऑर्डर केल्यास ०१ पुस्तक मोफत...सवलत मर्यादित काळासाठी
✅ कलापीठाच्या सुगम संगीत आणि वारकरी संगीत परीक्षेचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम.
✅ आपल्या संस्थेच्या संगीत प्रशिक्षणात सातत्य व गुणवत्ता सुनिश्चित करणारी नियमावली.
✅ कलापीठाचे केंद्र व्यवस्थापक, श्रीगुरु/शिक्षक, परीक्षार्थी आणि संगीतप्रेमींसाठी उपयुक्त..!
🎯 आपले पुस्तक खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून आजच ऑनलाईन ऑर्डर करा..!
👉 https://rzp.io/rzp/kalapith-book-order
📌 मर्यादित प्रती उपलब्ध..! आजच आपले पुस्तक आरक्षित करा.
📲 अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या अधिकृत लिंकवर अथवा कलापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा संपर्क साधा.
🎵सन्मान कलावंतांचा...
निर्धार संस्कृती संवर्धनाचा...!
✍️कलापीठ कार्यालय.