केस गळती व उपाय

1 minute read
0

केस-गळती-व-उपाय

केस गळती व उपाय


केस का गळतात आणि त्यावरचे उपाय

        अनेकांची आजच्या फास्ट लाईफमुळे आणि चिंताग्रस्त जीवनामुळे तरुणपणीच केस गळतात. केस गळण्याचे प्रमाण योग्य आहार न मिळणे, वेळेवर जेवण न करणं, फास्ट फूड, क्षारयुक्त पाण्याचा वापर, हार्मोन्समध्ये बदल, पित्तदोष, अती मसालेदार पदार्थांचं सेवन, अनुवांशिकता अशा विविध समस्येमुळे वाढते. पण यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे असंतुलीत आहार. असंतुलीत आहारामुळे केस गळण्याचे प्रमाण जास्त आहे. सौदर्यात केस गळल्यास बाधा येते. तसेच माणूस तरुणपणीच वयस्कर वाटू लागतो. त्यामुळे डोक्यावर काळभोर, दाट केस सर्वांनाच हवे असते. केसांमुळे व्यक्तीमत्व फुलून दिसते. त्यामुळे केस जर गळत असेल तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

रताळूः केसांच्या आरोग्यासाठी विटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळू हे सर्वात उत्तम पर्याय आहे.

पालकः आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या विकासासाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलाडच्या रूपात देखील घेऊ शकता.

शिमला मिरचीः विटॅमिन सी ने भरपूर लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणा-या शिमला मिरच्या असतात, केसांच्या आरोग्यासाठी जे फार जरूरी आहे. केसांमध्ये कोरडेपणा ना विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे येतो आणि लवकरच ते तुटू लागतात. 

मसुरची डाळः शाकाहारी लोकांसाठी टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण सोर्स आहे. हे सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे. 

अंडी: बायोटिन आणि विटॅमिनहून भरपूर अंडी केसांच्या विकास आणि आरोग्यासाठी उत्तम असतात. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. २ अंडींसोबत ४ चमचे ऑलिव्ह प्रयोग करावा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर ती पेस्ट लावावी.



संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookJoin NowFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top
WhatsApp Icon ग्रुप जॉईन करें I