दैनंदिन जीवनात पुढील गोष्टींवर वेळ वाया घालवू नका...!
• व्यायामासाठी जिमवर जाताना मेकअप करण्याची गरज नाही.
• वारंवार फेसबुक पेज रिफ्रेश करणे.
• फोन उचलणे, पाहणे आणि पुन्हा ठेवणे.
• प्रत्येक वेळी चिंतेत गढून जाणे.
• रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन राहणे.
• प्रत्येक गोष्टीचा फोटो काढत बसणे.
• भांडण-तंटे खूप काळ लक्षात ठेवणे.
• एखाद्याची तक्रार करण्यासाठी शक्ती खर्च करणे.
• परिवर्तनाची वाट पाहणे.
• आपल्या हातून भूतकाळात झालेल्या चुकांचा विचार करून स्वतःला दोषी ठरवणे.
• आनंदी राहा. तो खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका.
• रिकामे बसून राहणे हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो.
• आपण अजून तयार नाही, हा विचार मनातून काढून टाका.